अंबरनाथ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या एप्रिल महिन्या मध्ये होऊ घातलेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला असून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी दिली आहे. नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय गटनेत्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाल्यावर वरील निर्णय घेण्यात आल्याचे नगराध्यक्षानी सांगितले. अंबरनाथ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणकांची प्रकिया सरु झाली आहे. प्रभाग रचना आणि त्यांचे आरक्षण जाहीर झाले नाटी टाले आहे. या महिन्या अखेर निवडणूक जाहीर जाटीर होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या गा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी र घेण्यासाठी शाळा महाविद्यालय, मॉल, __चित्रपट गहे आदी मार्च अखेर पर्यत बंद ठेवण्यात आले असन कोणत्याही ठिकाणी गर्दी जमा होऊ नये यासाठी पोलिसांच्या उटा जमा होऊ नये यासाठी पोलिसांच्या बरोबर सर्वच प्रशासन यंत्रणा सज्ज झालेली आहे. अशा वेळी पालिका निवडणूक जाहीर झाल्यास पोलीस प्रशासनाबराबर शासनाच्या सर्व यंत्रणावर प्रचंड तणाव निर्माण होण्याची शक्यता नगराध्यक्षा मनीषा वाळ कर याच्या बराबर सव मनीषा वाळे कर यांच्या बरोबर सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्याना व्यक्त कला... पक्षांच्या पदाधिकाऱ्यानी व्यक्त केली. . निवडणूक जाहीर झाल्यास सवच पक्षाच निवडणूक जाहीर झाल्यास सर्वच पक्षाचे नेत, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचाराच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त होतील. संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाल्यास कोणत्याही ठिकाणी गर्दी जमा होण्याची कोणत्याही ठिकाणी गटी जन्मा होण्याची शक्यता आहे. आणि अशा वेळी कोरोनाचा सामना करणे कठीण होणार असल्याने कीरानाची पोरीस्थती सपूर्ण नियत्रणात आल्यानंतर पालिकेच्या निवडणूक घेण्यात त याव्यात अशी मागणी करण्यात येणार आहे. एरोप्रा एप्रिल ऐवजी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक घण्यात याव्य आठवड्यात निवडणूक घेण्यात याव्यात अशी मागणी करण्याचा निणय सब मागणी करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यां नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे वाळेकर यांनी सांगितले. सर्व पक्षीय नेत्यांच्या स्वाक्षरीचे लेखी निवेदन पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना देण्यात येणार असून निवडणूक आयुक्त, तसेच आरोग्यमंत्रींनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे मनीषा वाळेकर यांनी सांगितले. ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष तथा गटनेते प्रदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा गटनेते सदाशिव पाटील, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक तुळशीराम चौधरी, महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या गटनेत्या अपर्णा भोईर, शिवसेनेचे गटनेते वाळेकर आदी या बैठकीस उपस्थित होते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस व माजी नगराध्यक्ष गलाबराव करंजले-पाटील. भाजपचे पर्व शहर अध्यक्ष अभिजित करंजले-पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे पालिकेची सार्वत्रिक निवडणक पटे ढकलण्याची मागणी केली आहे.
पालिका निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी